साष्टांग मराठी कविता संग्रह -१

ebook साष्टांग मराठी कविता संग्रह -१

By Dr. Arjun Anand Shirsath

cover image of साष्टांग मराठी कविता संग्रह -१

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

AN UBIQUITOUS TRUTH ABOUT THE LITERATURE..

".. MEANINGFUL CONTENT IS A SOUL..!!"

BUT I DECORATED THE BODY OF POETRY..!!"

In the era of digitalisation a specially designed colourful poetry ebook for digital devices..please do experience the magic content & colourful decoration.

एका नेत्रतज्ज्ञाच्या नजरेतून ,दृष्टीकोनातून जीवनाकडे,जगण्याकडे,समाजाकडे,समस्यांकडे पाहण्याच्या सर्वमान्य ,सकारात्मक,सर्वसमावेशक प्रयत्न काव्यरूपात आपणा सर्वांसमोर व्यक्त होण्याचा प्रसंग आणि आनंद . "साष्टांग".. अष्ट अंगांसहित आदराने केलेला नमस्कार.. अभिवादन..काव्यरसिकांशी सादर जोडले जाण्याचा शुभ शकुन.. आपण सर्वज्ञ निश्चितच आपल्या बुद्धी वैभवाच्या परीसाने पुलकित कराल ही प्रामाणिक सदिच्छा.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी चराचरांसाठी मागितलेले पसायदान..

"..जो जे नैतिक वांछिल तो ते प्रयत्नपूर्वक लाहो..!!" हीच मनोकामना आणि..

.."उत्कट भव्य तेचि घ्यावे..!!" हीच मनोवृत्ती

उदात्त..अमर..अमर्त्य.. अविनाशी -अमृत..मानवतेकडे तुम्हा सर्वज्ञ-ज्ञानी सहृदयांसोबत स्वाभिमानाने यशस्वी वाटचालीसाठी माझ्याच काव्यपंक्तिंतून शुभेच्छा..एक पावन प्रतिज्ञा..

.."जात ना धर्म ना पंथ नवा घडवायचे..

..अनुसरल्या वाटेवरुनी तरुनी आहे जायचे..

..तरुनी आहे जायचे..

.. उज्ज्वल लाभला वारसा मला..

..शाश्वत आहे घडवायचे..शाश्वत आहे घडवायचे..!!"

A new innovative approach in the field of poetry with every poem decorated with suitable, necessary background coloured pictures.

Poems with pleasant, meaningful content & beautiful scenery. Please do experience ,sense & share.

जय हिंद.. जय महाराष्ट्र .. जय मानवता..!!

सादर सदैव सविनय आपला डॉ. अर्जुन आनंद शिरसाठ अहमदनगर,महाराष्ट्र,भारत

साष्टांग मराठी कविता संग्रह -१